मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा – New Born Baby Boy Wishes in Marathi
Baby Boy Wishes in Marathi
सूर्याचे तेज घेऊन आला
चंद्राची शीतलता घेऊन आला
ऐकून पुत्र झाल्याचे तुम्हाला आम्हाला आनंद झाला
पुत्र प्राप्तीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
आगमन नव्या बाळाचे अभिनंदन आई-बाबांचे
बाळास अनेक आशीर्वाद व शुभेच्छा
बाळास उदंड आयुष्य लाभू दे
तुमच्या सगळ्या इच्छांची पूर्ती होऊ दे
जन्मलेल्या बाळास उदंड आयुष्य लाभू दे
पुत्रप्राप्तीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
तुझ्या येण्याने आला बहर
आनंदाचा झालाय कहर
गगनात मावेनासा झालाय आमच्या आनंद
तूच आमचा सर्वानंद
Its Baby Boy
घरात आला तुमच्या पाहुणा नवा
घर तुमचे उजळण्या जन्माला नवा दिवा
नवजात बालकाच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
बाळाचे आगमन संदेश | New Born Baby Wishes In Marathi
घरात आला पाहुणा खास
ज्याची होती कायमची आस
आई वडील झालो आम्ही
आशिर्वाद द्यावा तुम्ही सर्वांनी
Its Baby Boy
छोटीशी बोटं, छोटेसे हात
इवल्याशा पावलांनी केली आहे आनंदाची बरसात
घरात आला आहे लाडोबा
हवी आहे तुमच्या आशिर्वादाची साथ
Its Baby Boy
देवरायाच्या देव अमूल्य ठेवा,
असा गोंडस बाळाच्या जन्माबद्दल हार्दिक शुभेच्छा
अभिनंदन तुम्हाला
आज तुमच्या घरी बालकृष्ण जन्माला आला
नव्या नात्याची वीण आणखीन घट्ट झाली जेव्हा तुम्ही आई बाबा झाला
पुत्र प्राप्तीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
निळ्या रंगाची झाली आहे उधळण
घरी आला आहे कृष्ण सावळा
Its Baby Boy
संसाराच्या वेलीवर तुमच्या उमलली नवी कळी
नवजात बालकाच्या येण्याने आयुष्याला तुमच्या आली उजाळी
बालकास आशीर्वाद आणि तुम्हाला खूप शुभेच्छा
Congratulations For Baby Boy In Marathi | पुत्ररत्न झाल्याबद्दल अभिनंदन
होतं तुझं माझं आयुष्य
होताच तसा सुखाचा संसार
पण संसार झालाज आज पूर्ण
मुलाच्या जन्माने झालो संपूर्ण
Its Baby Boy
घरात लहान मूल असावं
प्रत्येकालाच वाटतं
आम्हीही असेच नशीबवान ठरलो असून
घरात आला आहे एक लहान पाहुणा
आगमन नव्या बाळाचे
कारण बनले तुमच्या उत्साहाचे
नव्या शिशुच्या जन्मानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा
देवाकडे आतापर्यंत काहीही नाही मागितलं
पण त्याने नेहमीच भरभरून दिलं
अशीच झोळी पुन्हा एकदा देवाने भरली आहे
घराच झाला आहे बाळराजांचा जन्म
Its Baby Boy
लहानगा दिवा जसा रोशन करतो घराला
तसाच तुमचा पुत्र आनंद ठरेल घराला
बाल जन्माच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला
आणि खूप सारे आशीर्वाद जन्मलेल्या नव्या बाळाला
कधीपासून होतो पाहात
तुझीच वाट
तुझ्या येण्याने बहरलाय
संसाराचा थाट
आम्ही गोंडस मुलाचे आई बाबा झालोय
Its Baby Boy
Wishes for new born Baby Boy
Wishes for new born baby boy in Marathi - मुलगा झाला स्टेटस (Mulga zala status)
इंद्रधनुष्य सारख्या नवछटांनी आकाश नाहून निघाले
घरात आनंद जन्माला येऊन बाळ सुख समृद्धीचे कारण झाले
नवजात बालकाच्या जन्मानिमित्त खूप खूप शुभेच्छा
इतक्या महिन्यांची वाट बघणं
आता झालंय पूर्ण
तुझं या जगात स्वागत आहे बाळा
आम्ही झालोय मुलाचे आई वडील
Its Baby Boy
नव्या वयाचा जन्म झाला आणि झाला तुम्ही आई-बाबा
जगण्याला नवे कारण मिळेल आनंदाने नांदो तुमचा नवा घरोबा
नव शिशुच्या जन्मानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
नऊ महिने सहन केले हाल
पण तुला पाहताच सर्व काही विसरायला झाले
गोंडस बाळराजे हाती जेव्हा आले
Its Baby Boy
ओठांवर स्मित हास्य घेऊन घरात गोंडस बाळ आला
बातमी कानावर आली की तुम्ही आज आई-बाबा झाला
नवजात बालकाच्या जन्मानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि बाळाला खूप सारे आशीर्वाद
कितीही नाही म्हटलं तरीही
तुझ्या जन्माने उजळून निघाले आहे घर
मुलाच्या जन्माने आनंदाचा झालाय कहर
Its Baby Boy
New Born Baby Boy Wishes in Marathi
देवानं दिलेलं सगळ्यात अनमोल गिफ्ट तुमच्या वाट्याला आलं
नवजात बालकाच्या रूपात तुमच्या जीवनात सुख झालं
छोट्या छोट्या पावलांनी घर भरून जाईल
बाळाच्या जन्मामुळे तुमच्या आनंदाला उधान येईल
तुम्हाला नवसात बालकाच्या जन्मानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा
या जगात येऊन मला खूपच आनंद होतोय
मी जन्म घेतला आहे आणि त्यामुळेच
घरात सगळीकडे आनंद पसरला आहे
माझं नाव आहे
Its Baby Boy
देवाने तुमच्या पदरात अमूल्य ठेवा दिला
यशोदेच्या पोटी आज बाळकृष्ण जन्माला आला
गोंडस बालकाच्या जन्मानिमित्त खूप खूप शुभेच्छा
आणि बालकास खूप सारे आशीर्वाद
सुरू होतील लवकरच अंगाईचे सूर
मिसळणार आहे त्याच्या रडण्याचा सूर
झालाय मुलाचा जन्म आज
आनंद गगनात माईना माझ्या आज
Its Baby Boy
Newborn Baby Announcement Message In Marathi
कृष्ण जन्मला घराचे गोकुळ झाले
नऊ महिने वाढवून आईच्या गर्भातून बाळ बाहेर आले
नवजात शिशुच्या जन्मानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा
छोट्या छोट्या पावलांनी घर भरून जाईल
बाळाच्या जन्मामुळे तुमच्या आनंदाला उधान येईल
नवशिशुच्या जन्मानिमित्त खूप खूप शुभेच्छा
देवाकडे प्रार्थना केली होती एकाची
देवाने केला आनंद द्विगुणित
जुळ्या मुलांचे झालो आहोत आई वडील
आशिर्वाद लाभो सर्वांचे!
Its Baby Boy
नव्या बाळाचा जन्म झाला
झाला तुम्ही आई-बाबा
जगण्याला नवे कारण मिळेल
आनंदाने नांदो तुमचा नवा घरोबा
नवशिशुच्या जन्मानिमित्त खूप खूप शुभेच्छा
मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन शुभेच्छा
गोंडस बाळ जन्माची बातमी मिळाली
आई बाबा नावाची आज तुम्हाला पदवी मिळाली
पुत्र प्राप्तीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
आतापर्यंत घर म्हणजे होत्या नुसत्या भिंती
बाळाच्या येण्याने घराला आता घरपण आले
इवल्याशा जीवाच्या जन्माने तुमच्या आनंदाला उधाण आले
तुम्हाला खूप खूप अभिनंदन
नवजात बालकाच्या रूपाने तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या
कृष्णा सारखा पुत्र जन्माला आल्यामुळे जगण्याच्या दिशा तुमच्या आनंददायी झाल्या
पुत्रप्राप्तीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
जसा लहानगा दिवा रोशन करतो घराला
तसाच तुमचा पुत्र आनंद ठरेल घराला
बाळ जन्माच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
या आजच्या पोस्टमध्ये दिलेले मुलगा झाल्याबद्दल अभिनंदन मेसेज (New born baby status marathi), शुभेच्छा आपल्याला आवडल्या असतील तर शेयर करायला विसरू नका.
तुम्हाला आवडल्यास कमेंट करा आणि तुमच्या फॅमिली आणि मित्रांना शेअर करा.
0 Comments