Top 50+ New Year Wishes in Marathi | Happy New Year 2026 | नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी

New Year Wishes in Marathi - नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी

New Year Wishes in Marathi

New Year Wishes / Status


नवीन आशा आणि स्वप्न घेऊन आलेलं हे वर्ष
तुमचं जीवन यशाने भरून टाको
तुमच्या वाटेतील प्रत्येक अडथळा दूर होवो
आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने उजळून निघो
🎊Happy New Year 🎊 

नव्या या वर्षी
संस्कृती आपली जपूया
थोरांच्या चरणी एकदा तरी
मस्तक आपले झुकवू या
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

येवो समृद्धि अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नव वर्षाच्या या शुभदिनी..!"
नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्षदिवे…
समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे….
आपणांस व आपल्या परीवारास
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

यशस्वी जीवनासाठी नवीन संधी लाभोत
तुमच्या घरात सुखाची अनुभूती सतत असो
माणुसकी आणि प्रेमाने नात्यांचा बंध दृढ होवो
प्रत्येक क्षणाची आठवण अविस्मरणीय ठरो

हे नातं सदैव असंच राहो,
मनात आठवणींचे दिवे कायम राहो,
खूप प्रेमळ होता 2025 चा प्रवास,
अशीच राहो 2026 मध्येही आपली साथ.
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..! 🎇🎉🎈

नविन वर्ष आपणांस सुखाचे,
समाधानाचे,
ऐश्वर्याचे,
आनंदाचे,
आरोग्याचे जावो…!
येत्या नविन वर्षात आपले जीवन आनंदमय आणि सुखमय होवो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नववर्षाभिनंदन
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

नवीन वर्षासाठी शुभेच्छा
तुमचं आयुष्य आनंदाने भरलेलं असो
सर्व स्वप्नं आणि इच्छा पूर्ण होवोत
संपूर्ण वर्षभर तुमच्या जीवनात समाधान नांदो

तुमच्या नात्यांना नवा बहर लाभो
मित्रांची साथ आणि कुटुंबाचं प्रेम सतत लाभो
प्रत्येक स्वप्नाला यशाचा कोंदण लाभो
तुमचं आयुष्य आनंदाने फुलून राहो

पाकळी-पाकळी भिजावी
अलवार त्या दवाने
फूलांचेही व्हावे गाणे
असे जावो वर्ष नवे…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎇🎉🎈

पुन्हा एक नविन वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा
एक नवी दिशा,
नवी स्वप्ने,
नवी क्षितीजे,
सोबत माझ्या नव्या शुभेच्छा !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

इडा, पीडा टळू दे
आणि नवीन वर्षातमाझ्या
मित्रांना काय हवं ते मिळू दे.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

गतवर्षीच्या
फुलाच्या पाकळ्या वेचून घे
भिजलेली आसवे झेलून घे
सुख दुःख झोळीत साठवून घे
आता उधळ सारे हे आकाशी
नववर्षाचा आनंद भरभरून घे
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

नवीन वर्ष आपणां सर्वांस
सुखाचे,
समृद्धीचे,
भरभराटीचे,
सुरक्षित आणि आरोग्यदायी जावो…… 🎇🎉🎈

नवे स्वप्न,
नवे वारे,
नव्या आशा
घेऊन आलेत तारे,
जग जिंकायचं आहे
आता 2026 मध्ये करा यशस्वी पाऊलभारे!

नवीन वर्ष तुम्हाला नवीन प्रेरणा देईल
तुमच्या प्रत्येक इच्छेला सत्याचा मार्ग दाखवेल
संपूर्ण जीवन आनंदाने भरून टाकेल
तुमचं यश सतत वाढत जावो 🎇🎉🎈

गेलं ते वर्ष,
गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2026 साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎇🎉🎈

हे नवीन वर्ष तुमच्यासाठी शुभ ठरो
तुमचं आयुष्य सुखद आणि संपन्न राहो
प्रत्येक नवा क्षण नव्या स्वप्नांनी भरलेला असो
तुमच्या यशाचा मार्ग सुकर होवो

नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे,
आनंदाचे,
ऐश्वर्याचे,
आरोग्याचे जावो!
नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय,
सुखमय होवो,
अशी श्रीचरणी प्रार्थना.

31 तारखेला फक्त मजा करा अन् नविन वर्षात
भरपुर काम करा……
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎇🎉🎈

दुःख सारी विसरून जावू ..
सुख देवाच्या चरणी वाहू…
स्वप्ने उरलेली..
नव्या या वर्षी
नव्या नजरेने नव्याने पाहू…
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…

घेऊनी नवी उमेद,
नवी आशा,
होतील मनातील पूर्ण इच्छा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎇🎉🎈

आयुष्यातील अजून एक वर्ष सरत आहे,
काही जुन्या आठवणी मागे पडत आहेत.
सुख, शांती, यश आणि प्रेम या सर्व भावनांनी स्वागत करू
नववर्षाचं नव पाऊल पुढे पडत आहे.
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रत्येक सकाळ आनंदाने सुरू होवो
नव्या दिवसाचा नवीन ऊर्जेने स्वागत करा
संपूर्ण वर्ष यशस्वी जावो
आयुष्याचा प्रत्येक क्षण खास ठरो 🎇🎉🎈

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नव्या कल्पना,
नव्या भराऱ्या,
झेप घेऊया क्षितिजावर
उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी,
हाती येतील सुंदर तारे !
नववर्षाच्या सुरवातीला मनासारखे घडेल सारे !!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..

तुमच्या नात्यांना नवा बहर लाभो,
मित्रांची साथ आणि कुटुंबाचं प्रेम सतत लाभो,
प्रत्येक स्वप्नाला यशाचा कोंदण लाभो,
तुमचं आयुष्य आनंदाने फुलून राहो.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


Wishes for Happy New Year


Happy New Year Wishes in Marathi


जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे..
सन 2026 साठी हार्दीक शुभेच्छा..!

मला आशा आहे की नवीन वर्ष
आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल..
आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि
आपल्या सर्व आशा पूर्ण होतील..!
नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा..!

दाखवून गत वर्षाला पाठ
चाले भविष्याची वाट
करुन नव्या नवरीसारखा थाट
आली ही सोनेरी पहाट!!
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

या नवीन वर्षासाठी माझी एकच इच्छा आहे की,
मला तुझ्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करता यावे,
तुझी पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेता यावी,
आणि पूर्वीपेक्षा तुला अधिक सुख देता यावे..
नवीन वर्षाच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा..!

जुन विसरून करूया नवी सुरुवात,
नवीन वर्ष घेऊन आलं आहे नवी पहाट.
नवीन वर्षाच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा..! 🎇🎉🎈

चला या नवीन वर्षाचं.
स्वागत करूया,
जुन्या स्वप्नांना,
नव्याने फुल्वूया,
नववर्षाभिनंदन 🎇🎉🎈

नव्या वर्षात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो,
सुखांचा झरा तुमच्या जीवनात कायम वाहो.
नवीन वर्षाच्या मैत्रीपूर्ण शुभेच्छा..!🎇🎉🎈

नवं पान, नवा दिवस,
नवी स्वप्नं, नवी ध्येयं,
नव्या आशा, नव्या दिशा,
नवी माणसं, नवी नाती,
नवं यश, नवा आनंद.
कधी अपूर्ण, कधी संपूर्ण,
नवा हर्ष, नवं वर्ष…!
या सुंदर वर्षासाठी
तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

मागील वर्षी मी केलेली सर्वात चांगली
गोष्ट म्हणजे तुमचा मित्र बनणे..
मला खरोखरच ही मैत्री
आयुष्यभर कायम ठेवायची आहे..
नवीन वर्षाच्या मैत्रीपूर्ण शुभेच्छा..!

गेलं ते वर्ष आणि गेला तो काल,
आता नवीन आशा अपेक्षा घेवून आले 2026 साल,
नवीन वर्षाच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा !!!

New Year Wishes and Status in Marathi


चला या नवीन वर्षाचं स्वागत करूया….
जुन्या स्वप्नांना नव्याने फुलवुया…
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

या नवीन वर्षी प्रत्येक दिवसाला
एक नवा दृष्टिकोन द्या,
प्रत्येक श्वासाला एक नवा संकल्प द्या.
आयुष्याचा प्रत्येक वळणावर
प्रेम आणि आनंद यांचा अनुभव घ्या.

तुमच्या या मैत्रीची साथ
यापुढे ही अशीच कायम असू द्या…
नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या…
येणा-या नवीन वर्षासाठी आपल्याला भरभरून शुभेच्छा!

नवीन वर्ष म्हणजे एक संधी आहे,
एका नवीन सुरुवातीची.
तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल
घडवण्याची तुम्हाला स्वप्न पहाण्याची वेळ आली आहे!

“जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तुम्ही करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुमच्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे”…
सन 2026 साठी हार्दीक शुभेच्छा…!

नवीन वर्षात प्रेम,
आपुलकी आणि सद्भावना
तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून राहोत,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नव्या कल्पना,
नव्या भराऱ्या,
झेप घेऊया
क्षितिजावर उंच उंच ध्येयाची शिखरे,
गगनाला घालूया गवसणी,
हाती
येतील सुंदर तारे ! नववर्षाच्या
सुरवातीला मनासारखे घडेल सारे !
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!..


New Year Wishes Image
New Year Wishes


नवीन वर्षाच्या खास शुभेच्छा! (Happy New Year Special Wishes)


नवीन वर्षात,
जीवनातील साध्या गोष्टींचा आनंद घ्या,
प्रत्येक क्षणासाठी कृतज्ञ राहा
आणि प्रेम वाटत राहा.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

दुख सारी विसरून जा …
सुख देवाचार्य चर्णी वाहू …
स्वप्ने उरलीली .. नव्या या वर्षा
नव्या नाझरेने,
नव्याने पहू ..
नवीन वर्षाच्या शुभेच्छा.
नव वर्षाया हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या कुटुंबासाठी 2026
हे वर्ष खास असो
संपूर्ण घर आनंदाने नांदत राहो
तुमच्या प्रगतीसाठी नवी दारं उघडो
आयुष्याचा प्रत्येक टप्पा यशस्वी ठरो.
नववर्षाभिनंदन!

आज वर्षाचे शेवटचे काही तास राहिलेत…..
खूप काही गमावल पण त्यापेक्षा अजून कमावल
अगदी ह्रदयाजवळची माणसे दूर झाली,
पन तितकीची जवळ आली,
खूप काही सोसल,
खूप काही अनुभवलं,
केलेल्या संघर्षातून जीवन कस जगायच हे शिकल……
धन्यवाद मित्रांनो देत
असलेल्या साथीबद्दल……
असाच सहवास तुमचा आयुष्यभर लाभो…….
चुकून जर मन दुखवल असेल तर मोठ्या मनाने माफ करा……
अन येणारे नवीन वर्ष सुखाचे,
समृद्धीने,
भरभ­राठीचे “राहो”…
|| नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ||

तुम्हाला येणारे १२ महिने
सुख मिळो,
५२ आठवडे यश
आणि ३६५ दिवस मजेदार जावोत,
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्षदिवे…
समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे….
आपणांस व आपल्या परीवारास
नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!

मला आशा आहे की नवीन वर्ष
आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल.
आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि
आपल्या सर्व आशा पूर्ण होतील!

नको चंद्र तारे फुलांचे
पसारे..
आणि नवीन वर्षात
जिथे मी बसावे तिथे 5G
नेटवर्क असावे..

नवीन वर्षात सर्व टेन्शन्स विसरून जा,
(पण बँकेचे हप्ते आणि लाईट बिल नाही!)
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

पाहता दिवस उडुन जातील तुझ्या
कर्तृत्वाने दिशा झळकुन जातील,
आशा मागील दिवसांची करु नको,
पुढील
दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

नवीन वर्षात तुमच्या आयुष्यात
इतके आनंद येवोत की,
तुम्हाला ‘नवीन वर्ष कसं गेलं?’
हे विचारायला वेळच मिळू नये!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

ह्या वर्षात ‘दिवसभर काम आणि रात्री आराम’ असं न होता,
‘दिवसभर एन्जॉय आणि रात्री पण एन्जॉय’
असो, हीच शुभेच्छा!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्षात फिट राहण्याचा प्लॅन बनवला असेल,
तर तो प्लॅन फेसबुकवर पोस्ट करण्यापेक्षा,
जिममध्ये जाऊन पूर्ण करा!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!🎇🎉🎈

नवीन वर्षात इंट्राडे मध्ये टार्गेट हिट होवो,
आणि पोझिशन ओव्हरनाईट कॅरी करण्याची वेळ न येवो,
हीच प्रार्थना!
(पण आलीच तर, ‘हेजिंग’ करायला विसरू नका!)
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

नवीन वर्षात मेहनत चे फळ मिळो,
पगार वाढो,
आणि बॉस खुश असो,
हीच शुभेच्छा!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


वरील ब्लॉग पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद.
तुम्हाला नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
तुम्हाला आवडल्यास कमेंट करा आणि तुमच्या फॅमिली आणि मित्रांना शेअर करा.

Post a Comment

0 Comments