Independence Day Wishes (इंडिपेंडंट डे शुभेच्छा) - Celebrate with your love one's and wish them

Celebrate Independence Day with some sweet Marathi wishes!


Happy Independence Day

शहीदांना आदरांजली,

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!


देशासाठी बलिदान दिलेल्या

वीरांना कोटी कोटी प्रणाम!

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!


विविधतेत एकता,

हाच आहे भारताचा आधार!

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!


आजचा दिवस आहे खास,

चला साजरा करूया हा उत्सव!

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!


तिरंगा फडकवत,

देशभक्तीने मन भरुया!

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!


देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आम्ही,

कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो,

भारतीय आहोत आम्ही

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


बलसागर भारत होवो,

विश्वात शोभूनी राहो

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


Independence Day - Tiranga - India Flag

पाऊस पडू दे देशभक्तीचा,

दिवा पेटू दे न्यायाचा,

अभिमान राहू दे

शूरवीरांच्या त्यागाचा,

मनात दरवळत राहू दे

सुगंध देशप्रेमाचा…

...व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा! जय हिंद!


विविधतेतील एकता या देशाची शान आहे

म्हणूनच माझी भारतभूमी महान आहे

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


भारत देश विविध रंगांचा,

विविध ढंगांचा विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा…

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


देश आपला सोडो न कोणी,

नातं आपलं तोडो न कोणी,

हृदय आपलं एक आहे,

देश आपली जान आहे,

ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


उत्सव तिरंगी रंगांचा,

आकाशाने आज लपेटून घेतला,

अभिमान आहे या मातीचा,

...व्या स्वातंत्र्य दिनी गर्व बाळगूया भारतीय असल्याचा...

स्वातंत्र्यदिनाच्या लाख लाख शुभेच्छा!


स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,

त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,

तरी सारे भारतीय एक आहेत…

...व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


उत्सव तीन रंगांचा,

आभाळी आज सजला,

नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,

ज्यांनी माझा भारत देश घडविला

देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!


आज आभाळी सजला,

नतमस्तक मी त्या सर्वांसाठी

ज्यांनी भारत देश घडविला

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


ज्याचा मुकूट आहे हिमालय,

जिथे वाहते गंगा

जिथे आहे विविधतेत एकता

सत्यमेव जयते आहे आमचा नारा

जिथे धर्म आहे भाईचारा

तोच आहे भारत देश आमचा

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


विचारांचं स्वातंत्र्य,

विश्वास शब्दांमध्ये

अभिमान आत्म्याचा

चला या स्वातंत्र्य दिनी

सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


आज सलाम आहे त्या वीरांना

ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला...

ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी

जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला...

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा

,

उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा,

जयघोष भारताचा आसमंती गुंजावा

सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायु व्हावा,

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


ना धर्मासाठी जगावे,

ना धर्मासाठी मरावे,

माणुसकीच धर्म आहे या देशाचा

फक्त देशासाठीच जगावे

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


मुक्त आमचे आकाश सारे

झुलती हिरवी राने वने

स्वैर उडती पक्षी नभी

आनंद आज उरी नांदे...

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


नको कुठलाही धर्म,

नको कुठलीही जात

नको उगाच जातीपातीच्या लढाया

धरू फक्त माणुसकीची कास

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


निशान फडकत राही

निशाण झळकत राही

देशभक्तीचे गीत आमुचे

दुनियेत निनादत राही

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


आज आभाळी सजला,

नतमस्तक मी त्या सर्वांसाठी

ज्यांनी भारत देश घडविला

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


ज्याचा मुकूट आहे हिमालय,

जिथे वाहते गंगा

जिथे आहे विविधतेत एकता

सत्यमेव जयते आहे आमचा नारा

जिथे धर्म आहे भाईचारा

तोच आहे भारत देश आमचा

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!




वरील ब्लॉग पोस्ट (Birthday Wishes In Marathi) वाचल्याबद्दल धन्यवाद.

तुम्हाला आवडल्यास कमेंट करा आणि तुमच्या फॅमिली मित्रांना शेअर करा.

Post a Comment

0 Comments