Anniversary wishes for Aai & Baba - आई आणि बाबा साठी वर्धापनदिनाच्या शुभेच्छा

लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई-बाबा


केवळ इतके वर्ष नातं नाही जपलं तर
आम्हाला चांगले संस्कार देऊन मोठं केलं
तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो
आणि आमच्यावर असेच आशीर्वाद असो
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई-बाबा


“तुमचं सहजीवन म्हणजे प्रेम,
विश्वास आणि समजूतदारपणाचं सुंदर मिश्रण.
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!”


जगातील सर्वात उत्कृष्ट पती पत्नी आणि
माझ्या आई वडिलांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा


तुमच्या आयुष्यात होवो प्रेमाची बरसात,
देवाचा आशिष राहो तुमच्यावर सदैव,
दोघांच्या प्रेमाची गाडी अशीच राहो चालत,
दरवर्षी असाच करा साजरा प्रेमाचा हा उत्सव !
Happy Anniversary Aai Papa


एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


“तुमचं नातं म्हणजे दोघांचं प्रेमाचं मंदिर –
जिथे देव प्रेमाचं स्वरूप घेऊन वास करत आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”


कधी भांडता कधी रुसता पण नेहमी एकमेकांचा आदर करता,
असेच भांडत राहा असेच रुसत रहा पणे नेहमी असेच सोबत राहा !
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई बाबां


आम्ही तुम्हाला नेहमीच एकत्र पाहिलं आहे
तुमचं एकमेकांवरील प्रेम, विश्वास पाहिला आहे
आयुष्यात बरंच काही तुमच्याकडूनच शिकलो
तुमची साथ अशीच वर्षानुंवर्ष कायम राहो
लग्नवर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा



ईश्वर करो अशीच येत राहो तुमची एनिवर्सरी.
तुमचं नातं गाठो आकाशाची उंची, येणारं आयुष्य असो सुखमय,
घरात राहो आनंदाचा वास, सुंगधित होवो येणारा प्रत्येक क्षण खास.
Lagnacha Vaddivsacha Hardik Shubhechha Aai Baba


“तुमचं सहजीवन म्हणजे
आम्हाला मिळालेलं उत्तम उदाहरण –
प्रेम म्हणजे काय हे शिकवणारे आई-बाबा,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!”


“तुमचं नातं म्हणजे एक सुंदर बगिचा
> जिथं रोज नवीन फुलं उमलतात.
आई-वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”


“जगातील सगळ्यात सुंदर जोडी म्हणजे
माझ्या मम्मी-पप्पांची जोडी –
हजारो मध्ये एक अशी!
Happy Wedding Anniversary!”


तुमच्या जीवनातले सुख,
आणि तुमच्या चेहर्‍यावरील हास्य,
अगदी थोडे सुद्धा कमी न होवो
आणि तुम्हा दोघांना उत्तम आरोग्य लाभो,
एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो !
Happy Marriage Anniversary Aai Baba


“आई-बाबांच्या नात्यात जेव्हा प्रेम,
विश्वास आणि समजूतदारपणा असतो –
ते नातं जन्मभर टिकतं!
Happy Anniversary!”


आम्ही मुलांनी तुम्हाला एकत्र पाहिलं आहे.
तुमचं प्रेम, तुमचा विश्वास पाहिला आहे.
आयुष्यात बरंच काही तुमच्याकडूनच शिकलो आहे.
तुमची साथ अशीच वर्षानुंवर्ष कायम राहो.
लग्नवर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा !


समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा दोघांचं प्रेम
दोघांच्या प्रेमाची गाडी अशीच राहो चालत
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई-बाबा


“आई-बाबा, तुमचं प्रेम हेच आमचं प्रेरणास्थान आहे.
देव तुमच्या जोडीला सदैव आनंदात आणि आरोग्यात ठेवो.
वर्धापनदिनाच्या खूप शुभेच्छा!”


पृथ्वीवर देवाची ओळख आहेत आईबाबा.
त्यांची सोबत नसेल तर सुखांची
ओळख कुणी करून दिली असती आम्हाला !
Happy Marriage Anniversary Aai Baba


“ज्यांनी मला जन्म दिला, वाढवलं आणि प्रेम दिलं
त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी मी फक्त एकच प्रार्थना करतो/करते –
‘तुमचं नातं जन्मो जन्मी असंच फुलत राहो!’”


माझ्यासाठी देवा पेक्षाही जास्त ज्यांना मान आहे
अशा माझ्या लाडक्या आई-बाबांना
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा


“आई-बाबांनो, तुमचं प्रेम पाहून खरं प्रेम काय असतं ते समजतं.
आजच्या दिवशी तुमच्या आनंदासाठी माझा शतशः नमस्कार.
Happy Anniversary!”


“तुमच्या प्रेमाच्या प्रवासाला
आज एक नवा मैलाचा दगड गाठलेला आहे.
तुमचं नातं असंच फुलत राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!”


दु:ख झेलून आयुष्यभर संघर्षाच्या वाटेवर चालत राहिलात
आम्ही सावलीत रहावं म्हणून आयुष्यभर उन्हात देह झिजवत राहिलात.
आई बाबा तुम्हा दोघांच्या त्यागाला माझा सलाम
Happy Marriage Anniversary Aai Baba


जिथे प्रेम आहे तेथे जीवन आहे.
माझ्या प्रिय आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसा निमित्त अनेक शुभेच्छा.
Happy anniversary mom dad in marathi



वरील ब्लॉग पोस्ट वाचल्याबद्दल धन्यवाद.

तुम्हाला आवडल्यास कमेंट करा आणि तुमच्या फॅमिली आणि मित्रांना शेअर करा.

Post a Comment

0 Comments