Celebrate Birthday with some sweet Marathi birthday messages!
वाढदिवस हा आनंद, प्रेम आणि शुभेच्छांनी भरलेला खास दिवस असतो. ‘Birthday Wishes for All in Marathi | वाढदिवसानिमित्त शुभेच्छा संदेश’ मधील गोड मराठी संदेशांद्वारे प्रत्येक खास व्यक्तीचा वाढदिवस अधिक आनंदी आणि संस्मरणीय बनवा.
माझ्या जिवलग मित्राशिवाय या जगात काय आहे हे मला कधीच जाणून घ्यायचे
नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
प्रेमाच्या या नात्याला विश्वासाने जपून ठेवतो आहे वाढदिवस तुझा असला तरी आज मी पोटभर जेवतो आहे! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा विश्वासाने जपून ठेवतो आहे आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. आजचा दिवस खूप खास आहे, भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमचा वाढदिवस माझ्यासाठी खूप खास आहे कारण तो आम्हाला आठवण करून देतो की या दिवशी तुम्ही माझ्या आयुष्यात नवीन आशा आणि आनंद घेऊन आला आहात. तुमचा वाढदिवस सुंदर जावो ! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या खास दिवसाचा प्रत्येक क्षण आनंदाने आणि रोमांचकारी क्षणांनी भरलेला जावो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
जगातील सर्व आनंद तुला मिळो, स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो, माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली, तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी, प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी, देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की, आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
Birthday Wishes In Marathi
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे. आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे.. जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा.. आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी ! तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे ! तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा.
तुझ्या ईच्छा आकांक्षा उंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच ईच्छा तुला उदंड आयुष्य लाभुदे लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस मम्मी पप्पांची छोटीशी बाहुली आहेस तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आमचे लाडके भाऊ दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आमच्या गावची शान हजारो लाखो पोरींची जान असलेले अत्यंत हँडसम, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले मित्रासाठी कायपण, कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे असे आमचे खास लाडके मित्र यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे, माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे, क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण, हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बायको.
तू माझ्या आयुष्यात असण्याने मी खरंच खूप आनंदी आहे आतापर्यंत माझ्या प्रत्येक वेळेत माझी खंबीर साथ दिल्याबद्दल
धन्यवाद वाढदिवसानिमित्त माझ्या सुंदर पत्नीस हार्दिक शुभेच्छा.
कितीही रागावले तरी समजून घेतले मला रुसले कधी तर जवळ घेतले मला रडवले कधी तर कधी हसवले केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
माझी दुनिया तूच आहेस, माझं सुख तूच आहेस, माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस, आणि तूच माझ्या जगण्याचा आधार आहेस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
वरील ब्लॉग पोस्ट (Birthday Wishes In Marathi) वाचल्याबद्दल धन्यवाद.
तुम्हाला आवडल्यास कमेंट करा आणि तुमच्या फॅमिली मित्रांना शेअर करा.
0 टिप्पण्या